Lokmat Political Update | AAP ची साडे साती सुरूच, आता AAP च्या 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द | Lokmat

2021-09-13 0

दिल्ली सरकारमध्ये असलेल्या २० आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले असल्याचा निर्णय आज जाहिर केला.  या निर्णयावर आता राष्ट्रपती अंतिम निर्णय घेतील. याबाबतचा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आयोगामार्फत पाठवला जाईल.आपच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोतर्ब केल्यास दिल्लीमध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. २० आमदारांच्या अपात्र ठरवल्याने निवडणुका झाल्या तरी दिल्ली सरकारचे फक्त संख्याबळ कमी होणार आहे. त्यांचे सरकार कायम राहणार आहे.आज झालेल्या आयोगाच्या बैठकित हा निर्णय झाला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires